TV9 Marathi
'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात रितेश देशमुख आणि जिनिलिया यांना अश्रू अनावर झाले. कार्यक्रमात रितेश सर्वांना संजय दत्तच्या भेटीचा किस्सा सांगत होता. या भेटीदरम्यान संजूबाबाने विलासराव देशमुखांची आठवण काढली. त्याबद्दल सांगताना रितेशचे डोळे पाणावले.
Go to News Site