Collector
Supriya Sule : महिला आरक्षणावर डिबेटचं चॅलेंज, उद्या मुख्यमंत्री बारामतीत आहेत, होऊन जाऊ दे, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की.. | Collector
Supriya Sule : महिला आरक्षणावर डिबेटचं चॅलेंज, उद्या मुख्यमंत्री बारामतीत आहेत, होऊन जाऊ दे, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..
TV9 Marathi

Supriya Sule : महिला आरक्षणावर डिबेटचं चॅलेंज, उद्या मुख्यमंत्री बारामतीत आहेत, होऊन जाऊ दे, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..

Supriya Sule : "भाजपला जर मनापासून महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांना कोणी थांबवलेलं नाही. 21 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेलं. 2024 मध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकली असती" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Go to News Site