10 दिवसांपूर्वी बोहल्यावर चढले, दुचाकी घेऊन घराबाहेर पडले पण तेवढ्यात… पाटणमधील जोडप्याच्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला | Collector
TV9 Marathi
10 दिवसांपूर्वी बोहल्यावर चढले, दुचाकी घेऊन घराबाहेर पडले पण तेवढ्यात… पाटणमधील जोडप्याच्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला
महाराष्ट्रात अपघातांची भीषण मालिका सुरूच आहे. पाटणमध्ये नवदाम्पत्याचा अंत, वाशिममध्ये एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक, तर कोकण हायवेवर टायर फुटल्याने डंपर पलटी झाला. वाचा या सर्व घटनांचा सविस्तर आढावा.