Collector
Tv9 Marathi Special Report | स्वत:च्या जीवावर जिंकतो, आमदाराचं एकनाथ शिंदेंना आव्हान! | Collector
Tv9 Marathi Special Report | स्वत:च्या जीवावर जिंकतो, आमदाराचं एकनाथ शिंदेंना आव्हान!
TV9 Marathi

Tv9 Marathi Special Report | स्वत:च्या जीवावर जिंकतो, आमदाराचं एकनाथ शिंदेंना आव्हान!

सातारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वीच त्यांच्या गटातील आमदार महेश शिंदे यांनी सूचक इशारा दिला आहे. “मी स्वतःच्या जोरावर निवडून येतो,” असं स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या सभेला महेश शिंदे अनुपस्थित राहिले. कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळालं नसल्याने उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.

Go to News Site