सीसीटीव्ही बंद केले, केबिनमध्ये बोलवलं अन् मग… नागपुरात टीसीएससारखी घटना, एचआरने सांगितलं NGO चे काळे धंदे | Collector
TV9 Marathi
सीसीटीव्ही बंद केले, केबिनमध्ये बोलवलं अन् मग… नागपुरात टीसीएससारखी घटना, एचआरने सांगितलं NGO चे काळे धंदे
नागपूरमधील एका एनजीओमध्ये महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याप्रकरणी अध्यक्ष रियाझ काझीला अटक करण्यात आली असून एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे.