Collector
एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला, पदरचे 10 ते 12 लाख खर्चून पहलगाममध्ये आदिल शहाच्या कुटुंबाला बांधून दिलं घरं | Collector
एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला, पदरचे 10 ते 12 लाख खर्चून पहलगाममध्ये आदिल शहाच्या कुटुंबाला बांधून दिलं घरं
TV9 Marathi

एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला, पदरचे 10 ते 12 लाख खर्चून पहलगाममध्ये आदिल शहाच्या कुटुंबाला बांधून दिलं घरं

पहलगाम येथील दहशतवादी हल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र याचा फटका अजूनही कायम आहे. पहलगाम मधील 50 टक्के हॉटेल आजही खाली आहेत. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीला मोठा फटका सहन करावा लागतोय.

Go to News Site