Collector
Pahalgam | Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दिलासा; पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर | Collector
Pahalgam | Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दिलासा; पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
TV9 Marathi

Pahalgam | Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दिलासा; पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी त्याचे परिणाम अजूनही कायम आहेत. या घटनेचा मोठा फटका स्थानिक पर्यटन व्यवसायाला बसला असून, पहलगाममधील सुमारे 50 टक्के हॉटेल्स अजूनही रिकामी आहेत. त्यामुळे हॉटेल उद्योगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी बैसरन व्हॅलीत झालेल्या भीषण हल्ल्यात अनेक पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी धाडसाने पुढे आलेले पोनी चालक आदिल हुसेन शहा शहीद झाले होते.

Go to News Site