Collector
GT vs MI : आधी 22 चेंडूत 19 धावा, मग हार्दिक तिलक वर्माला असं काही बोलला की.. पुढच्या 23 चेंडूत तिलकच्या बॅटने विद्ध्वंस घडवला | Collector
GT vs MI : आधी 22 चेंडूत 19 धावा, मग हार्दिक तिलक वर्माला असं काही बोलला की.. पुढच्या 23 चेंडूत तिलकच्या बॅटने विद्ध्वंस घडवला
TV9 Marathi

GT vs MI : आधी 22 चेंडूत 19 धावा, मग हार्दिक तिलक वर्माला असं काही बोलला की.. पुढच्या 23 चेंडूत तिलकच्या बॅटने विद्ध्वंस घडवला

GT vs MI : तिलक वर्माने काल आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. गुजरात टायटन्स टीमला याचा मोठा फटका बसला. मुंबईने यंदाच्या सीजनमधील दुसर्‍या विजयाची नोंद केली. आधी तिलक स्लो खेळत होता. पण नंतर हार्दिक जवळ जाऊन त्याला असं काय बोलला की, मैदानात वादळ आलं.

Go to News Site