TV9 Marathi
8th Pay Commission Big Update: महागाईने कहर केलेला असताना कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता धडकली आहे. नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ झाली आहे. त्यांचे किमान मूळ वेतनात जवळपास तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.
Go to News Site