Collector
जेव्हा स्वामीच स्वामींच्या भेटीला जातात..; अक्षय मुडावदकर अक्कलकोटच्या दर्शनाला, म्हणाले “देव जे देईल ते..” | Collector
जेव्हा स्वामीच स्वामींच्या भेटीला जातात..; अक्षय मुडावदकर अक्कलकोटच्या दर्शनाला, म्हणाले “देव जे देईल ते..”
TV9 Marathi

जेव्हा स्वामीच स्वामींच्या भेटीला जातात..; अक्षय मुडावदकर अक्कलकोटच्या दर्शनाला, म्हणाले “देव जे देईल ते..”

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत स्वामींची भूमिका साकारलेले अभिनेते अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतलं. हा प्रवास त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवला आहे. त्यावर स्वामीभक्तांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Go to News Site