Ayush Mhatre Left Hamstring Injury : चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका लागला आहे. आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे.