गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं? | Collector
TV9 Marathi
गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?
गॅस सिलिंडर बुकिंगसाठी आता सरकारने नवा नियम आणला आहे. हा नियम लागूदेखील झाला आहे. साधारण 92 टक्के गॅस सिलिंडरची डिलिव्हरी याच नियमानुसार केली जात आहे. हा नवा नियम काय आहे, जाणून घेऊ या...