India-China : श्रीलंकेच्या भूमीवर भारताचा मास्टरस्ट्रोक, ड्रॅगनला जशास तसं उत्तर, UAE च्या मदतीने चीनचा मोठा खेळ बिघडवला | Collector
TV9 Marathi
India-China : श्रीलंकेच्या भूमीवर भारताचा मास्टरस्ट्रोक, ड्रॅगनला जशास तसं उत्तर, UAE च्या मदतीने चीनचा मोठा खेळ बिघडवला
India-China : श्रीलंकेच्या भूमीवर भारताने चीनला धक्का दिला आहे. चीनला संधी मिळाली की तो हात-पाय पसरत जातो. भारताने हीच बाब ध्यानात घेऊन एक मास्टर स्ट्रोक खेळला आहे. त्यामुळे चीनचा खेळ नक्कीच बिघडणार आहे.