TV9 Marathi
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांगता सभा पार पडली असून, या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. भाषणात सुळे यांनी सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपली इच्छा व्यक्त केली होती, असं सांगितलं.
Go to News Site