Collector
मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर, या दिवशी होणार संप | Collector
मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर, या दिवशी होणार संप
TV9 Marathi

मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर, या दिवशी होणार संप

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णयाला विरोध करण्यासाठी, राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. 4 मे रोजी हा संप पुकारला आहे.

Go to News Site