Central Railway | मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
Central Railway | मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमकं काय घडलं?
सीएसएमटी स्टेशनवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लवकरत लवकर ही अडचण दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.