Collector
शामियाना सज्ज, यजमानही तयार …परंतू पाहुण्यांचा पत्ता नाही ! इस्लामाबाद टॉक्सची अवस्था | Collector
शामियाना सज्ज, यजमानही तयार …परंतू पाहुण्यांचा पत्ता नाही ! इस्लामाबाद टॉक्सची अवस्था
TV9 Marathi

शामियाना सज्ज, यजमानही तयार …परंतू पाहुण्यांचा पत्ता नाही ! इस्लामाबाद टॉक्सची अवस्था

इस्लामाबादमध्ये चर्चेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त कडक असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र ज्यांच्याशी चर्चा करायची आहे तो इराणचा या चर्चेला येणार की नाही याचा थांगपत्ता नसल्याने जेवण तयार आहे पण वऱ्हाडीच आले नाहीत अशी पाकिस्तानची अवस्था होणार का याकडे लक्ष लागले आहे.

Go to News Site