TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेत अनेक खेळाडू दुखापतीमुळे मुकले आहे. अजूनही काही खेळाडूंची प्रतीक्षा आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. असं असताना आर अश्विनची पोस्ट चर्चेत आहे. त्याने रिप्लेसमेंटसाठी दोन मजेशीर पर्याय दिलेत.
Go to News Site