Collector
SRH vs DC: अभिषेक शर्माने शतकी खेळीसह एका झटक्यात मोडले इतके सारे विक्रम, काय ते जाणून घ्या | Collector
SRH vs DC: अभिषेक शर्माने शतकी खेळीसह एका झटक्यात मोडले इतके सारे विक्रम, काय ते जाणून घ्या
TV9 Marathi

SRH vs DC: अभिषेक शर्माने शतकी खेळीसह एका झटक्यात मोडले इतके सारे विक्रम, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकलं आणि अनेक विक्रम मोडीत काढले.

Go to News Site