SRH vs DC : केएल-नितीशची एक चूक आणि अभिषेकचं शतक, दिल्लीला 85 धावांचा फटका, काय झालं? | Collector
TV9 Marathi
SRH vs DC : केएल-नितीशची एक चूक आणि अभिषेकचं शतक, दिल्लीला 85 धावांचा फटका, काय झालं?
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्मा याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध आयपीएल कारकीर्दीतील वैयक्तिक दुसरी सर्वोच्च खेळी केली. अभिषेकला या दरम्यान 2 जीवनदान मिळाले.