Collector
PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाखांचा परतावा | Collector
PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाखांचा परतावा
TV9 Marathi

PPF मधून व्हा करोडपती! दरमहा 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 41 लाखांचा परतावा

सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परताव्यासाठी 'पब्लिक प्रॉव्हिडंट फंड' (PPF) हा आजही सर्वसामान्यांचा पसंतीचा पर्याय आहे. जर तुम्ही दरमहा ठराविक रकमेची शिस्तबद्ध गुंतवणूक केली आणि 5 वर्षांच्या मुदतवाढीचा फायदा घेतला, तर निवृत्तीपर्यंत तुम्ही सहज 41 लाख रुपयांचा फंड उभा करू शकता.

Go to News Site