Collector
हुंडई वेन्यू ‘नाइट एडिशन’ भारतात लाँच, 9.69 लाखांत मिळवा डार्क आणि अ‍ॅग्रेसिव्ह लुक! | Collector
हुंडई वेन्यू ‘नाइट एडिशन’ भारतात लाँच, 9.69 लाखांत मिळवा डार्क आणि अ‍ॅग्रेसिव्ह लुक!
TV9 Marathi

हुंडई वेन्यू ‘नाइट एडिशन’ भारतात लाँच, 9.69 लाखांत मिळवा डार्क आणि अ‍ॅग्रेसिव्ह लुक!

एसयूव्ही प्रेमींसाठी हुंडईने आपली लोकप्रिय कार 'वेन्यू' नव्या डार्क अवतारात लाँच केली आहे.'नाइट एडिशन' असे नाव असलेल्या या मॉडेलमध्ये कारच्या इंटिरिअर आणि एक्सटिरिअरमध्ये पूर्णपणे ब्लॅक फििनिशिंग देण्यात आले असून याची किंमत 9.69 लाख रुपयांपासून सुरू होते. k Look

Go to News Site