Collector
सूर्यग्रहण कोणत्या अमावास्येला लागणार? पाहा तारीख आणि वेळ | Collector
सूर्यग्रहण कोणत्या अमावास्येला लागणार? पाहा तारीख आणि वेळ
TV9 Marathi

सूर्यग्रहण कोणत्या अमावास्येला लागणार? पाहा तारीख आणि वेळ

खगोलप्रेमींसाठी 2026 हे वर्ष अत्यंत खास असणार आहे. सूर्यग्रहण नेहमी अमावस्येच्या तिथीला लागते आणि 2026 मध्ये होणारे पुढचे सूर्यग्रहण एका महत्त्वाच्या अमावस्येला येणार आहे. हे ग्रहण नेमके कधी असेल आणि त्याचे वेध कधी पाळावे लागतील, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Go to News Site