TV9 Marathi
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला. आजही राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याची शक्यता आहे.
Go to News Site