Collector
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, लष्कराचा हाय अलर्ट, काश्मीर खोऱ्याला छावणीचे स्वरूप | Collector
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, लष्कराचा हाय अलर्ट, काश्मीर खोऱ्याला छावणीचे स्वरूप
TV9 Marathi

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, लष्कराचा हाय अलर्ट, काश्मीर खोऱ्याला छावणीचे स्वरूप

पहलगाममधील बैसरन व्हॅलीतील भीषण दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना काश्मीर खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असून, सुरक्षा दलांनी ड्रोन आणि सर्च ऑपरेशनद्वारे शोधमोहीम तीव्र केली आहे.

Go to News Site