Collector
भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमले नाही, जग धक्क्यात, थेट होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज… | Collector
भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमले नाही, जग धक्क्यात, थेट होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज…
TV9 Marathi

भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमले नाही, जग धक्क्यात, थेट होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज…

सध्याच्या घडीला जगावर मोठं संकट आहे. होर्मुज खाडीत तणाव कायम आहे. होर्मुज खाडीतील तणाव दूर होताना दिसत नाही. त्यामध्येच भारताने जे केले ते जगातील एकही देशाला जमले नाही. होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज मुंबईत दाखल होईल.

Go to News Site