Pahalgam Attack Anniversary : शहीदांसाठी तीच खरी श्रद्धांजली… बैसरन व्हॅलीतील नागरिकांचे पंतप्रधान मोदींना पत्र | Collector
TV9 Marathi
Pahalgam Attack Anniversary : शहीदांसाठी तीच खरी श्रद्धांजली… बैसरन व्हॅलीतील नागरिकांचे पंतप्रधान मोदींना पत्र
पहलगाममधील बैसरन व्हॅली दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. शहिदांच्या स्मृतीप्रत्यर्थ स्मारक उभारले असून, ही व्हॅली पर्यकांसाठी पुन्हा खुली करण्याची मागणी CTI ने केली आहे.