Collector
Special Report । महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल | Collector
Special Report । महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
TV9 Marathi

Special Report । महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सत्ताधारी आणि महाविकास आघाडी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेत महिला आरक्षणाऐवजी मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक आणल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना “सिरीयल लायर” अशी उपमा दिली. त्यांनी आरोप केला की, लोकसभेत विरोधकांनीच घटना दुरुस्तीचं विधेयक पाडलं आणि आता महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिशाभूल केली जात आहे.

Go to News Site