Collector
KCC कर्ज थकले तर जमिनीचा लिलाव? योजनेचे नियम आणि अधिकार जाणून घ्या | Collector
KCC कर्ज थकले तर जमिनीचा लिलाव? योजनेचे नियम आणि अधिकार जाणून घ्या
TV9 Marathi

KCC कर्ज थकले तर जमिनीचा लिलाव? योजनेचे नियम आणि अधिकार जाणून घ्या

Kisan Credit Card Land auction: किसान क्रेडिट कार्डचे कर्ज भरता आले नाही तर बँक अगोदर नोटीस पाठवते. मग तडजोडीचा प्रयत्न करण्यात येतो. जर त्यातही तोडगा निघाला नाही तर मग कायदेशीर कारवाईचा पर्याय मोकळा असतो.

Go to News Site