Collector
ती तुझ्या-माझ्या आड येतेय का? थांब…अनैतिक संबंधाचा क्रूर शेवट; महिलेने थेट घरात जाऊन…संभाजीनगर हादरलं! | Collector
ती तुझ्या-माझ्या आड येतेय का? थांब…अनैतिक संबंधाचा क्रूर शेवट; महिलेने थेट घरात जाऊन…संभाजीनगर हादरलं!
TV9 Marathi

ती तुझ्या-माझ्या आड येतेय का? थांब…अनैतिक संबंधाचा क्रूर शेवट; महिलेने थेट घरात जाऊन…संभाजीनगर हादरलं!

छत्रपतीस संभाजीनगरात अनैतिक संबंधाचा भयानक शेवट झाला आहे. येथे एका महिलेने प्रियकराच्या घरात घुसून त्याच्या पत्नीचा काटा काढला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

Go to News Site