डोळ्यांचे पारणे फिटतील असा सुंदर देश, तरीही देश सोडण्यासाठी सुरु आहे धावपळ… | Collector
TV9 Marathi
डोळ्यांचे पारणे फिटतील असा सुंदर देश, तरीही देश सोडण्यासाठी सुरु आहे धावपळ…
हा देश म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू जेथे सुट्टीत जाण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय पाहात असतात. या देशातील लोक आता या देशाला सोडून जात आहेत. काय झाले नेमकेयय