TV9 Marathi
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते... सध्या काजोल हिची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
Go to News Site