Collector
पायपुसणी, टॉवेल,चमचे…बॉली येथील हॉटेलचे साहित्य चोरताना सापडले भारतीय टुरिस्ट, VIDEO | Collector
पायपुसणी, टॉवेल,चमचे…बॉली येथील हॉटेलचे साहित्य चोरताना सापडले भारतीय टुरिस्ट, VIDEO
TV9 Marathi

पायपुसणी, टॉवेल,चमचे…बॉली येथील हॉटेलचे साहित्य चोरताना सापडले भारतीय टुरिस्ट, VIDEO

इंडोनेशियातील बाली येथे एका भारतीय फॅमिलीच्या लाजीरवाण्या कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेक आऊट दरम्यान जेव्हा हॉटेलच्या स्टाफला संशय आला तेव्हा बॅग तपासली असता हा प्रकार उघड झाला.

Go to News Site