Collector
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात? | Collector
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात?
TV9 Marathi

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना जगण्याची प्रेरणा देतात. यशस्वी होण्यासाठी काय करावं? याबद्दल चाणक्य काय म्हणतात जाणून घेऊयात.

Go to News Site