Collector
शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर आणि उष्णतेपासूनही मिळेल आराम, आहारात ‘या’ देसी पदार्थांचा करा समावेश | Collector
शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर आणि उष्णतेपासूनही मिळेल आराम, आहारात ‘या’ देसी पदार्थांचा करा समावेश
TV9 Marathi

शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर आणि उष्णतेपासूनही मिळेल आराम, आहारात ‘या’ देसी पदार्थांचा करा समावेश

उन्हाळा सुरू झाला की दिवसेंदिवस तापमान वाढू लागते. विशेषतः जी लोकं वारंवार प्रवास करतात, त्यांच्यासाठी कडक ऊन, सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण काही पदार्थांबद्दल जाणून घेऊयात जे उन्हाळ्यातील आहारात समाविष्ट करणे महत्वाचे आहे.

Go to News Site