Collector
बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, कोणत्या मतदारसंघात काय स्थिती? | Collector
बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?
TV9 Marathi

बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

आज बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बारामतीमधून महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राहुरी मतदारसंघातून अक्षय कर्डिले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Go to News Site