Collector
एकनाथ शिंदेंचे मिशन 2029, शिवसेनेच्या मंत्र्यांची फौज मैदानात, ठाणे ते गडचिरोली… कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? | Collector
एकनाथ शिंदेंचे मिशन 2029, शिवसेनेच्या मंत्र्यांची फौज मैदानात, ठाणे ते गडचिरोली… कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा?
TV9 Marathi

एकनाथ शिंदेंचे मिशन 2029, शिवसेनेच्या मंत्र्यांची फौज मैदानात, ठाणे ते गडचिरोली… कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा?

आगामी २०२९ विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. १२ मंत्र्यांकडे २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवत 'संपर्क मंत्री अभियान' सुरू करण्यात आले असून, विजयासाठी 'थ्री-पॉइंट मिशन' राबवण्यात येणार आहे.

Go to News Site