Collector
क्रिकेट जगतात मोठी खळबळ, सेक्सटॉर्शनमध्ये महिला क्रिकेटपटू पकडली, आधी चॅट नंतर… | Collector
क्रिकेट जगतात मोठी खळबळ, सेक्सटॉर्शनमध्ये महिला क्रिकेटपटू पकडली, आधी चॅट नंतर…
TV9 Marathi

क्रिकेट जगतात मोठी खळबळ, सेक्सटॉर्शनमध्ये महिला क्रिकेटपटू पकडली, आधी चॅट नंतर…

क्रिकेट जगतात खळबळ माजवणाऱ्या सेक्स्टॉर्शन आणि खंडणी प्रकरणात जम्मू काश्मीरच्या एका महिला क्रिकेटपटूसह तिचा भाऊ व साथीदाराला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. पीडित व्यक्तीला खाजगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे महिला क्रिकेटपटू गंभीर गुन्हेगारी तपासाखाली आली असून, क्रिकेट वर्तुळात यावर चर्चा सुरू आहे.

Go to News Site