TV9 Marathi
रितेश देशमुखच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट 'राजा शिवाजी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. परंतु या ट्रेलरमधील एका दृश्यावरून नेटकऱ्यांने टीका केली आहे. या टीकेला आता रितेशनेच उत्तर दिलं आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या..
Go to News Site