मोठी बातमी! इराण हादरलं, युद्ध पुन्हा सुरू होणार? अमेरिकेकडून थेट 100 फायटर जेट, 17 युद्धनौका मैदानात | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! इराण हादरलं, युद्ध पुन्हा सुरू होणार? अमेरिकेकडून थेट 100 फायटर जेट, 17 युद्धनौका मैदानात
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता आणखी वाढला असून, अमेरिकेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक फायटर जेट आणि 17 युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात करण्यात आल्या आहेत.