Collector
Ajit Pawar: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट! रोहित सिंगला अटक होणार? जय पवार यांचे मोठे संकेत | Collector
Ajit Pawar: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट! रोहित सिंगला अटक होणार? जय पवार यांचे मोठे संकेत
TV9 Marathi

Ajit Pawar: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट! रोहित सिंगला अटक होणार? जय पवार यांचे मोठे संकेत

Jay Pawar on Rohit Singh: आज राहुरीसह बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. जय पवार यांच्या आजच्या विधानातून मोठे संकेत मिळाले आहे. काय म्हणाले जय पवार?

Go to News Site