Collector
Ashok Kharat Case : लिंगपिसाट खरातला आवरा रे..! “मी अवतारी पुरुष” म्हणत गर्भवती महिलेला… तपासात हादरवणारा प्रकार उघड | Collector
Ashok Kharat Case : लिंगपिसाट खरातला आवरा रे..! “मी अवतारी पुरुष” म्हणत गर्भवती महिलेला… तपासात हादरवणारा प्रकार उघड
TV9 Marathi

Ashok Kharat Case : लिंगपिसाट खरातला आवरा रे..! “मी अवतारी पुरुष” म्हणत गर्भवती महिलेला… तपासात हादरवणारा प्रकार उघड

भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने महिलांना शोषण करून गर्भपात गोळ्या पुरवल्याचे उघड झाले. नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांनी यात मदत केल्याचा संशय आहे, त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावणार आहेत. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून वैद्यकीय क्षेत्रातील सहभाग तपासला जात आहे.

Go to News Site