TV9 Marathi
Jalgaon Two Thugs looted Old Man: राज्यात भोंदूबाबाचे रॅकेट सक्रिय असल्याचे विविध घटनांमधून समोर येत आहे. राज्यात भोंदूबाबांचा पाऊस पडला की काय अशी शंका येत आहे. जिकडे तिकडे या भोंदूंनी उच्छाद माजवला आहे. जळगावच्या बसस्टँडवरही दोन भोंदू बाबांनी कहर केला आहे.
Go to News Site