Collector
शिवा मुझे अपने साथ ले चलो..; 30 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट चर्चेत | Collector
शिवा मुझे अपने साथ ले चलो..; 30 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट चर्चेत
TV9 Marathi

शिवा मुझे अपने साथ ले चलो..; 30 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट चर्चेत

हरियाणवी अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन झालं आहे. तिच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरील दिव्यांकाची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. मंगळवारी 21 एप्रिल 2026 रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.

Go to News Site