Collector
ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्यावर अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, आमचे एकमेकांचे.. | Collector
ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्यावर अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, आमचे एकमेकांचे..
TV9 Marathi

ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्यावर अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, आमचे एकमेकांचे..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ऐश्वर्या राय हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकताच अभिषेक बच्चन याने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे. पहिल्यांदाच यावर बोलताना अभिषेक दिसला.

Go to News Site