TV9 Marathi
Sanjay Gaikwad on Prashant Ambi: कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून पुन्हा वाद पेटला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. काय आहे नेमका वाद?
Go to News Site