Collector
अमेरिकेकडून युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगात खळबळ, थेट होर्मुज खाडीत इराणचे.. | Collector
अमेरिकेकडून युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगात खळबळ, थेट होर्मुज खाडीत इराणचे..
TV9 Marathi

अमेरिकेकडून युद्धात अत्यंत मोठी घोषणा, जगात खळबळ, थेट होर्मुज खाडीत इराणचे..

इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती बिकड आहे. युद्ध थांबवण्याकरिता पाकिस्तान पुढे आला. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. होर्मुज खाडीत जहाजे जप्त केली जात आहेत. यादरम्यानच अमेरिकेकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला आहे.

Go to News Site