Collector
Rohit Pawar | पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? | Collector
Rohit Pawar | पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार?
TV9 Marathi

Rohit Pawar | पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान करत भविष्यातील राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Go to News Site