Collector
Sanjay Raut : म्हणून सुनेत्रा पवारांना क्लीनचिट मिळाली? संजय राऊत यांचा दावा काय? सरकारवर जोरदार निशाणा | Collector
Sanjay Raut : म्हणून सुनेत्रा पवारांना क्लीनचिट मिळाली? संजय राऊत यांचा दावा काय? सरकारवर जोरदार निशाणा
TV9 Marathi

Sanjay Raut : म्हणून सुनेत्रा पवारांना क्लीनचिट मिळाली? संजय राऊत यांचा दावा काय? सरकारवर जोरदार निशाणा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्यातून रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. ईडीनेही फाईल बंद केल्याने त्यांना दिलासा मिळाला. यावर संजय राऊत यांनी, सुनेत्रा पवारांचे नाव घेऊन सरकारला लक्ष्य केले. "जर त्यांना क्लीनचिट द्यायची असेल तर इतरांनाही द्यावी लागेल," असे म्हणत राऊतांनी राजकीय हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Go to News Site