TV9 Marathi
चित्रपटसृष्टीत नायक-नायिकेच्या वयातील मोठं अंतर आणि नायिकांनी कमी वयातच हिरोची आईची भूमिका करण्याच्या मुद्यावरून बरेच वाद आहेत. 'जवान'मध्ये शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारल्यावर रिद्धी डोगरला ट्रोल करण्यात आलं होतं. तर 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिर खानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या मोना सिंग हिलाही टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, काही वर्षांपूर्वी इतकं ट्रोलिंग व्हायच नाही, निरूपा रॉय यांनी त्यांच्या वयाच्या अनेक कलाकारांच्या आईच्या भूमिका साकारल्या होत्या.
Go to News Site